Nashik: दीडशे वर्षांपूर्वीचे महालक्ष्मीचे मुखवटे, पाचवी पिढी करतेय विधिवत पूजा.

  • 3 years ago
Nashik: सोन पावलांनी गौरी आली माहेरी, इंदिरा नगर येथील देशपांडे कुटुंब जपत आहे, दीडशे वर्षांची परंपरा
इंदिरा नगर परिसरातील मिलिंद व ज्योती देशपांडे दांपत्य तब्बल दीडशे वर्षे जुनी परंपरा आजही तेवढाच उत्साह ठेवत गौरी पूजन परंपरा जपत आहे. त्यांच्या पणजोबा यांनी ग्वाल्हेर येथे ती सुरू केल्याची आठवण त्यांनी सकाळ बरोबर आज शेअर करत जुन्या स्मृतींना उजाळा दिला.
#indiranagar #gauriganpati #gaurifestival #gaurganpatifestival #nashik #nashikcity #nashiknews #nashikliveupdates

Recommended