Gauri Ingawale horse riding | गौरी करतेय घोडेस्वारी, चाहते चकित | Gauri Ingawale

  • 2 years ago
अभिनेत्री आणि नृत्यांगना गौरी इंगवलेने काही दिवसांपूर्वीच घोडेस्वारी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. तिच्या या व्हिडीओने नेटकाऱ्यांचं लक्ष वेधलं. पाहुया हा भन्नाट व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale

Recommended