अहमदनगर पोलिसांनी चोरांच्या मुसक्या कशा आवळल्या? Ahmednagar Police Investigation | Maharashtra News

  • 3 years ago
दरोडेखोरांनी दुकानात दरोडा घातला. शटर बंद होतं. पण तोपर्यंत पोलिसांना दरोड्याची खबर लागली होती. पोलिस दबा धरुन बसले होते. दरोडेखोरांनी शटर उघडलं. बाहेर येतात तो काय. पोलिस समोर. पोलिसांना चकवा देत दरोडेखोर पळण्याच्या तयारीत होते.. पण पोलिसांनी फिल्डिंगच अशी लावली होती की एकही दरोडेखोर पळून जाऊ शकला नाही. एकामागोमाग एक असे दरोडेखोर बाहेर पडले. आणि प्रत्येकाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. दरोडेखोरांना भिडणाऱ्या पोलिसांना एक पोलिस हातात मशिन गन घेऊन कवच देत होता. चुकून जर समोरुन गोळी चालवली गेली तर...म्हणून हा पोलिस पोझिशनमध्ये होता..पाहा या दरोडेखोरांच्या मुसक्या पोलिसांनी कशा आवळल्या. ( Aniket Anchor )

#Lokmat #Ahmednagar #MaharashtraNews #Police #Robbery
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com


To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp


Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended