Suyash Tilak & Aayushi Bhave Engagement Video | 'सुयश-आयुषी'च्या साखरपुड्याची खास झलक | Lokmat Filmy

  • 3 years ago
अभिनेता सुयश टिळकचा साखरपुडा आयुषी भावेसोबत साखरपुडा नुकताच पार पडला.या साखरपुड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्याचीच एक झलक बघूयात - ( Shraddha Script And Chitrali VO )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #SuyashTilak #AayushiBhave
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended