Suyash Tilak Engagement | सुयश टिळकचा साखरपुडा संपन्नखऱ्या आयुष्यात लवकरच 'शुभमंगल' | Lokmat Filmy
  • 3 years ago
अभिनेता सुयश टिळक ह्याचा नुकतच पडद्यावर शुभमंगल पार पडलं आता त्याने खऱ्या आयुष्यात सुद्धा हे मनावर घ्याचं ठरवलं आहे... कारण नुकताच सुयशचा साखरपुडा पार पडला असून लवकरच तो विवाह बनाधनात अडकणार आहे... तर सुयाशने अगदी छान मुहूर्त साधत आयुशी भावे सोबत साखरपुडा केला आहे... या दोघांच्या साखरपुड्याचे काही खास क्षण पाहणार आहोत ..

#SuyashTilak #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended