सकाळी उठताना उजव्या बाजूने का उठावे? Why to wakeup from Right Side? Sadhguru | Lokmat Bhakti
  • 3 years ago
शारीरिक ऊर्जा आणि मानसिक दृष्ट्या उजवी बाजू हि नेहमीच स्थिर असते जे काही स्थिर आहे ते कडक , भक्कम सुद्धा आहे , असे सदगुरु आपणास सांगत आहेत. पण सकाळी उठताना उजव्या बाजूने का उठावे? याविषयी सद्गुरू आपल्याला अधिक माहिती देत आहेत जाणून घेण्यासाठी पहा सविस्तर व्हिडिओ -

#Sadhguru #Jaggivasudev #SadhguruJaggiVasudev #Lokmatbhakti #MorningWakeupTips
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended