मृत व्यक्तिचे कपडे का वापरू नये ? Sadhguru | Lokmat Bhakti
  • 3 years ago
आपण जेव्हा जन्माला येतो तो क्षण आपल्या परिवारासाठी अत्यंत आनंदाचा असतो. आपल्याकडून खूप अपेक्षा या परिवाराकडून केल्या जातात. आपण एकदा जन्म घेतल्यानंतर आपला मृ-त्यू कधी होईल याची पुसटशीही कल्पना आपल्याला नसते. एकदा का व्यक्ती मृत झाली की आपण त्या व्यक्तिचे गोडवे किंवा त्या व्यक्तिची प्रशंसा करू लागतो. निधनानंतर त्या व्यक्तिच्या आयुष्यातील काही ईच्छा असतात त्या अपूर्ण राहतात. काही चांगले कपडे हे निधनानंतर त्या व्यक्तिच्या अंगावर एक आठवण किंवा ईच्छा म्हणून आपण घालतो. पण समाजामध्ये आपण मृत व्यक्तिचे कपडे किंवा त्याच्या वस्तू हे फारसे कोणी वापरत नाहीत. कारण त्यांची आठवण व मन त्या गोष्टींमध्ये जडले असते. म्हणून सद्गुरुनी मृत व्यक्तिचे कपडे का वापरू नये ? यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended