हा ग्रंथ वाचा! कुटुंबात सौख्य व शांती आल्याशिवाय राहणार नाही | Read this Granth for a happy life

  • 3 years ago
आपल्या कुटुंबामध्ये सौख्य व शांंती अनुभवायची असेल तर आपण प्रामाणिकपणे इतरांना मदत करावी. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठधा-या लोकांचा आपण आदर केला पाहिजे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी ग्रंथ हे वाचण्यासारखे आहेत. हे ग्रंथ वाचल्याने आपल्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल होतो. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी कुटुंबात सौख्य व शांती का आल्याशिवाय राहणार नाही यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #Gurumauli #DindoriPranitSevaMarg #HappyFamily
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended