हा बाळासाहेबांचा भगवा नाही, हा 'काँग्रेसी भगवा | Devendra Fadnavis on Shivsena | Maharashtra News
  • 3 years ago
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला काँग्रेसच्या मांडी लावून बसणाऱ्यांनी भगव्याचा अपमान केलाय. कुठला भगवा राहिलाय? शिवसेनेच्या भगव्यात भेसळ झालीय, चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये ३०७ कलम पुन्हा लागू करू, वीर सावरकरांचा घाणेरड्या शब्दात अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे भगव्याचा अपमान करतायेत असे ते म्हणाले.

#lokmat #Balasahebthackeray #Shivsena #Uddhavthackeray #Devendrafadnavis
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended