जगाला सुखी करण्यासाठी आपण जन्माला आलो | Why we are born in world? | Satguru Wamanrao Pai

  • 3 years ago
जीवनामध्ये प्रत्येकाला सुख मिळावे यासाठी आपण धडपड केली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये येणा-या प्रत्येक व्यक्तीला आपण मार्गदर्शन करावे किंवा त्या व्यक्तीला अडचणीतून आपल्याला कसे बाहेर काढता येईल त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. जीवनामध्ये आपण कोणाच्याही बाबतीत वाईट विचार करू नये. आपल्याजवळ असलेले ज्ञान आपण दुस-यांना देण्याचा प्रयत्न करावा. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी जगाला सुखी करण्यासाठी आपण जन्माला आलो यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended