सुखी जीवनाचं तत्वज्ञान काय ? Satguru Sahawas | Satguru Shri Wamanrao Pai 6th Punyasmaran Din
  • 3 years ago
आपल्यासारख्या अनेकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश ज्यांनी आणला,
अनेकांच्या जीवनाला यशस्वी, सुखी करण्याचं तत्वज्ञान ज्यांनी जगासमोर मांडलं,
स्वकेंद्री वृत्ती मोडीत काढत सर्वांच्या उत्कर्ष-उन्नतीत आपली उत्कर्ष-उन्नती आहे असा यशस्वी जीवनाचा विचार बहुसंख्य लोकांच्या मनात ज्यांनी रुजविला
आणि त्याचबरोबर सर्वेश्वरात एकेश्वर-परमेश्वर म्हणून सर्वांचा विचार करायला लावणारी आणि प्रत्येकाच्या मनाला व्यापक करणारी अशी
विश्वप्रार्थना लाखोंच्या मुखात-मनात ज्यांनी वसवली,
असे सदगुरु श्री वामनराव पै यांचा ६वा पुण्यस्मरण दिन

#Satgurushriwamanraopai #satguru #Punyasmarandin
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended