आस्ताद काळेची 'Painful Love story' | Aastad Kale and Swapnali Patil Marriage | Lokmat CNX Filmy
  • 3 years ago
मराठी सिनेसृष्टीतील एक टॅलेंटेड एक्टर आस्ताद काळे लवकरच स्वप्नाली पाटीलसह विवाहबंधनात बांधला जाणार आहे....या लग्नासाठी या लव्हबर्डसने व्हॅलेंटाईनचा दिवस सिलेक्ट केलाय.स्वप्नाली आधी आस्ताद अभिनेत्री प्राची माटेसह रिलेशनशीपमध्ये होता... करिअरच्या सुरुवातीला आस्ताद काळेचं नाव प्राची माटेशी जोडलं गेलं....... आस्ताद प्राचीच्या प्रेमात पडला होता...आस्ताद प्रमाणे प्राचीदेखील त्याच्या प्रेमात वेडी होती....दोघांनी खूप स्वप्न पाहिली होती....पण नियतीच्या मनात काही औरच होतं.., अधिक जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून -

#lokmatcnxfilmy #AastadKale #Prachimate #Swapnalipatil
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended