आशुतोष आणि रुचिका अडकले लग्नबंधनात | Ashutosh Kulkarni and Ruchika Patil Wedding | Lokmat cnx Filmy
  • 3 years ago
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. नुकतीच अभिनेत्री अभिज्ञा भावे बॉयफ्रेंड मेहुल पैसोबत विवाह बंधनात अडकली आहे. त्यानंतर आता अभिनेता आशुतोष कुलकर्णी लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अभिनेता आशुतोष कुलकर्णी आणि अभिनेत्री रुचिका पाटील यांचा विवाहसोहळा  ८ जानेवारी ला पुण्यामध्ये मोठ्या थाटात पार पडला. या लग्नसोहळ्याला धनश्री काडगावकर हिच्यासह अनेक मराठी स्टार्सनी हजेरी लावली होती.यावेळी आशुतोष आणि रुचिका पारंपरिकरित्या सजले होते...आशुतोषने पुणेरी फेटा घातला होता ....तसंच यावेळी दोघांचं आऊटफिट सफेद आणि ऑरेंज रंगाचं होतं..

#lokmatcnxfilmy #AshutoshKulkarni #RuchikaPatil
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended