देव आणि वेद यांमधील साम्य काय? What is the similarity between God and the Vedas? Lokmat Bhakti

  • 3 years ago
देव हा प्रत्यक्ष आपल्याला दिसत नाही. पण आपल्यावर तो पूर्ण वेळ लक्ष ठेऊन असतो. आपण जेव्हा संकटात सापडतो त्यावेळेला आपल्याला परमेश्वराची आठवण येते. पण परमेश्वराला मात्र आपली आठवण नेहमी येत असते. वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र असतात. वेद आपल्या जीवनामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. म्हणून डॉक्टर पुरुषोत्तम राजिमवाले यांनी देव आणि वेद यांमधील साम्य काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #Happylife #God #Vedas
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended