निसर्ग आणि पर्यावरणमधला फरक काय ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti
  • 3 years ago
निसर्ग आणि पर्यावरणमध्ये खूप मोठा फरक हा आपल्याला बघायला मिळतो. आपण निसर्गावर जर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर निसर्गाचा कोप होण्यास सुरुवात होते. निसर्ग आपल्याला जे काही देतो त्याचा आपण योग्य पद्धतीने स्वीकार केला पाहिजे. माणसाच्या स्वार्थी स्वभावामुळे किंवा वृत्तीमुळे आपण निसर्गावर अतिक्रमण करायला लागतो. आपण जे निसर्गाला देऊ तेच तो आपल्यालाच परत करत असतो. उदाहरणार्थ आपण समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात हार, प्लास्टिक कचरा टाकत असतो. पण जेव्हा समुद्राला भरती येते तेव्हा या सगळ्या गोष्टी पाण्याबरोबर बाहेर फेकल्या जातात. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै यांनी निसर्ग आणि पर्यावरणमधला फरक काय ? यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून काय मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ एकदा नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended