Marathi Actors घेतात इतके मानधन | Marathi Stars charge this fee for films | Lokmat CNX Filmy
  • 3 years ago
बॉलीवूड स्टार्सच्या मानधनाची नेहमीच चर्चा होते. मात्र मराठी कलावंत किती मानधन घेतात याबाबत फार कमी जणांना माहित आहे....त्यामुळेच आज आपण या स्पेशल रिपोर्टमधून मराठी स्टार्स किती मानधन घेतात ते जाणून घेणार आहोत. मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय, तरुणाईंचा हार्टथ्रोब असलेला स्वप्निल जोशी हा मराठीतील सर्वाधिक कमाई घेणारा अभिनेता आहे. स्वप्निल त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी अंदाजे ४५ ते ५० लाख रुपये मानधन घेतो असं बोलल जातं. स्वप्नीलची फॅनलिस्ट खूप मोठी आहे. मितवा, मुंबई पुणे मुंबई, चेकमेट, दुनियदारी यासारख्या चित्रपटांतून त्याने आपली छाप पाडली....मराठी इंडस्ट्रीमधला तो हुकमी एक्का मानला जातो.... स्मॉल स्क्रीनवरही त्याची जादू दिसून येते. त्यामुळे अनेक मालिका आणि रिएलिटी शोमधूनही तो घसघशीत कमाई करतो. पहा हि सविस्तर बातमी -

#MarathiCelebritysalary #MarathiCelebrity #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended