नियम पाळून कसं होतंय शूटींग | Marathi Serial Shooting Start | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
गेले तीन महिने कोरोनाच्या महामारीने भारतातील सर्व व्यवहार संपूर्णतह ठप्प आहेत. ह्याचा सर्वात मोठा फटका बसला तो मनोरंजन क्षेत्राला . गेले तीन महिने एकही सिनेमा, जाहिरात, सिरियल याचं कोणत्याही प्रकारे
शूटींग झालं नाही. कडक लॉकडाऊन असल्याने कलाकारांना आपल्या घराबाहेर येऊन शूटींग करणं अशक्य अशीच गोष्ट होती. मात्र गेल्या काही दिवसात काही ठिकाणी सरकारने अनलॉकची घोषणा केल्याने मनोरंजन क्षेत्राच्या जीवात जीव आला. सरकारने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि नियमांनुसार शूटींग सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर .. आता पुन्हा एकदा शूटींगची ठिकाणं गजबजू लागली आहेत. मात्र कोरोना अजूनही पूर्ण गेलेला नसल्याने शूटींगच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी बाळगली जात आहे. सुरवातीला शूटींगच्या टिकाणी आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं शरीराचं तापमान चेक केलं जात आहे. त्या व्यक्तीने मास्क घातला आहे ना . त्याचं तापमान योग्य आहे ना याची पुरेपर काळजी घेतली जात आहे. यानंतर सेटवरच्या प्रत्येक भागाला ठराविक वेळाने संर्पूणतहा सॅनिटाईझ केलं जात आहे, पहा हि सविस्तर बातमी -
#lokmat #Marathiserial #Lokmatcnxfilmy #Lockdown #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended