प्रार्थना अशी केल्याने तुम्ही सर्व काही मिळवू शकता By praying, you can get everything | Pralhad Pai
  • 3 years ago
आपण जीवनामध्ये सकाळी स्नान करून झाल्यावर देवाची प्रार्थना नियमितपण करत असतो. देवाचे स्मरण केल्यावर आपला दिवस आनंदात जातो. परमेश्वराची भक्ती ही आपण कायम जोपासली पाहिजे. प्रार्थना ही आपल्या जीवनामध्ये एक महत्वाची भूमिका बजावत असते. काही जणांना असे वाटते की, आपण प्रार्थना म्हटल्याने सर्व काही मिळवू शकतो. त्यामुळे श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी प्रार्थना कशी केल्याने तुम्ही सर्व काही मिळवू शकता यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Shripralhadwamanraopai #Amrutbol #Jeevanvidya #Prayer
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended