Search
Library
Log in
Watch fullscreen
last year

तुम्ही स्वतः कमी करू शकता कार्बन उत्सर्जन; पुण्यातील बाप-लेकीनं तयार केलं ऍप | Pune | Sakal Media |

Sakal
Sakal
जागतिक हवामान बदलाला कारणीभूत कार्बन उत्सर्जनावरील पुस्तके, चर्चासत्रे, व्याख्याने आणि आंदोलने आपण पाहतो, त्यावर क्षणभर विचारही करतो आणि तिथेच त्या विषयाला तिलांजली देऊन घरी परततो. वैयक्तिक पातळीवर कार्बनचे उत्सर्जन कमी कसे करावे, आपल्या कृतीने काय फरक पडला हे कसे मोजावे ह्यासाठी पुण्यातील प्राची शेवगांवकर या विद्यार्थिनीने वडील प्रशांत शेवगांवकर यांच्या मदतीने Cool The Globe हे ऍप विकसित केले आहे.
#co2 #sakal #pune
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Browse more videos

Browse more videos