Rakhi Purnima: राखी पौर्णिमेनिमित्त तृतीयपंथीयांचा सन्मान | Sakal Media |

  • 3 years ago
Rakhi Purnima: राखी पौर्णिमेनिमित्त तृतीयपंथीयांचा सन्मान | Sakal Media |
सातारा : राखी पौर्णिमेनिमित्त (Rakhi Purnima)लोणंद () येथे लोणंद इनरव्हिल क्लबच्यावतीने लोणंद व सातारा येथील तृतीयपंथीयांना निमंत्रित करुन त्यांचा राखी बांधून सत्कार करण्यात आला. लोणंद इनरव्हिल क्लबच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. (व्हिडिओ : रमेश धायगुडे)
#satara #rakhipurnima #RakshaBandhan #Festival #Lonand #Transgender

Recommended