आई माझी काळूबाई 13th August Full Episode Update | Aai Mazi Kalubai | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी विराट संपूर्ण पाटील कुटूंबाला कैद करतो आणि आर्याला काळूबाईची मूर्ती वाड्याबाहेर काढायला सांगतो. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended