आई माझी काळूबाई 6TH March Episode Update | Aai Mazi Kalubai Today Full Episode | Sony Marathi
  • 3 years ago
सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत आर्याने केलेल्या चुकीमुळे तिला पाटीलवाड्याचे दरवाजे कायमचे बंद झाल्याचं काळूबाईला कळत. तर सई अमोघतिचा होणार म्हणून खुश होते. काय घडलं मालिकेत जाणून घेऊया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale
Recommended