Liquor Bottles Found In Mantralaya: मंत्रालयात सापडला दारूच्या बाटल्यांचा खच, पहा व्हिडिओ

  • 3 years ago
मुंबईतील मंत्रालय परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. या दारूच्या बाटल्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. जाणून घ्या याबद्दल सविस्तर.

Recommended