आई कुठे काय करते 06th July Full Episode Update | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | Star Pravah

  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अंकिता-अभिषेकमध्ये जोरदार भांडणं होतं. तर अनिरूद्ध आईला मुलांना फूस लावणं बंद कर बोलतो. शेखर घरी येऊन अंकिताकडून खरं काढावं लागेल असं अभिषेकला बोलतो. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोडमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Recommended