Euro Cup स्पर्धेत या तीन खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा! | #युरोची_किक | Football League | Gomantak
  • 3 years ago
#युरोची_किक या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण फुटबॉल जगतातील लोकप्रिय स्पर्धा असलेल्या युरो कपमधील खास कव्हरेज देत आहोत. या भागातून आपण तीन लक्षवेधी खेळाडू कोण असतील याची माहिती घेणार आहोत.
#EuroCup #UEFA #FootballLeague #CristianoRonaldo #HarryKane #Mbappe #EuroKick
Recommended