Savaniee Ravindrra Gets Surprise Baby Shower | सावनीसाठी खास बेबी शॉवरची अरेंजमेंट

  • 3 years ago
राष्ट्रीय पुरस्कार विजेती प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र लवकरच आई होणार आहे. त्यानिमित्त तिच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी खास baby shower ची सजावट केली होती. कशी होती अरेंजमेंट बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended