Savani Ravindra awarded National Film Awards ‘राष्ट्रीय पुरस्कार’ जिंकताच सावनीने केली ही खास गोष्ट

  • 3 years ago
Savani Ravindra awarded National Film Awards ‘राष्ट्रीय पुरस्कार’ जिंकताच सावनीने केली ही खास गोष्ट

Savani Ravindra was awarded the National Film Awards for for the song Rann Petala in Marathi Movie Bardo. Best female playback singer in the 67th National Film Awards of India.
महाराष्ट्रात सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू झाल्याने कलाकारांसोबतच प्रेक्षकांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. यासोबतच ६७ वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी मराठी गायिका सावनी रविंद्र हिला बार्डो सिनेमातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुसस्काराने सन्मानित करण्यात आले. यामुळे तिचे मराठी सिनेसृष्टीत तसेच सर्व गायन क्षेत्रातील कलाकारांकडून प्रचंड कौतुक होत आहे...(Snehal VO)

#SavaniRavindra #NationalFilmAwards2021 #LokmatFilmy

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended