कळंगुट, बागा समुद्रकिनारे बनताहेत धोकादायक..! | Goa Beach | India | Dainik Gomantak |

  • 3 years ago
जगात निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व सुमारे १०५ किलोमीटर किनारपट्टी लाभलेल्या गोव्यात लाखोच्या संख्‍येने देशी व विदेशी पर्यटक भेट देतात. समुद्राच्या पाण्यात जाण्यास आकर्षण असलेल्या या पर्यटकांना बुडण्यापासून वाचविण्याची बहुमोल कामगिरी ‘दृष्टी लाईफसेव्हिंग’च्या जीवरक्षकांनी केली आहे. यावर्षी घडलेल्या २०९ घटनांपैकी कळंगुट, बागा, कांदोळी व कोलवा समुद्रकिनाऱ्यांवर अर्ध्याहून अधिक (१२३) घटना घडल्या आहेत.

सविस्तर वाचा: https://www.dainikgomantak.com/goa/goa-lifeguards-save-4168-tourists-life-13274

#dainikgomantak #goa #goabeach #GomantakNews #gomantak #GoaNews #beaches #goadiaries #goabeaches #calangute #calangutebeach #baga #bagabeach #trending #goavideos #goanewsvideo #goalocalnews #beachlover #marathinews

Recommended