दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यात - वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री

  • 3 years ago
विद्यार्थ्यांवरील ताण कमी व्हावा म्हणून दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्यात आला असून येत्या एप्रिल - मे महिन्यात या परीक्षा घेतल्या जाईल असा विचार सुरू असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

Recommended