CBSE, ICSE Board Exams: सीबीएसई व आयसीएसईच्या दहावी,बारावीच्या परीक्षा रद्द; असे दिले जाणार गुण
  • 3 years ago
शालेय स्थरावर कोरोनाचा खुप मोठा परिणाम दिसून आला,आता एक महत्वाचा निर्णय समोर येत आहे.राज्यातील शालेय परीक्षांबरोबरच सीबीएसई बोर्डाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.
Recommended