पुणे महापालिकेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी व्हेइकल डेपोच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं
  • 3 years ago
पुण्यातील नागरिकांना रुग्णालयात बेड मिळत नाहीत. तेथे उपचार नीट होत नाहीत. यात रुग्ण दगावला तर अंत्यसंस्कारासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. याला वैतागलेले पुणे महापालिकेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी पालिकेच्या व्हेइकल डेपोच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्यांच्या गाड्या फोडल्या.

#SarkarnamaNews #Sarkarnama #news #viral #viralnews #coronavirus #covid19outbreak #covid19 #VasantMore #video #politics #pandemic #politicalnews
Recommended