Pune: पक्षातील अंतुष्ट आत्मे मी पक्ष सोडल्याच्या अफवा पसरवत आहेत - वसंत मोरे
  • 2 years ago
मनसे नेते वसंत मोरे यांच्यामार्फत कात्रज येथील हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पक्ष सोडल्याचा अफवेबद्दल प्रतिक्रिया दिलीय.
Recommended