#CoronaEffect हस्तांदोलन टाळून अजित पवारांची नमस्कारालाच पसंती

  • 3 years ago
बारामती : कोरोनापासून जागरुकता राखण्याचा प्रयत्न जसे नागरिक करीत आहेत तीच जागरुकता आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दाखविली. बारामतीत झालेल्या आज विविध कार्यक्रमां दरम्यान अजित पवार यांनी एकाही व्यक्तीच्या हातात हात न देता हात जोडून नमस्कार करणेच पसंत केले (व्हिडिओ - मिलिंद संगई) #CoronaVirus #Pune #Baramati #Ajit Pawar

Recommended