Ajit Pawar PC:अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अजित पवारांची पत्रकार परिषद; राज्यसरकारवर हल्लाबोल

  • last year
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून(सोमवार) नागुपरात सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज(रविवार) महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकारपरिषदही झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. #rashtravadicongress #ajitpawar #bhaijagtap #mavia

Recommended