Sur Nava Dhyas Nava 4: 24th - 26th May Episode Highlight | Finalist होण्यासाठी स्पर्धकांमध्ये चुरस |

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची या कार्यक्रमात या आठवड्यात स्पर्धकांमध्ये Finalist होण्यासाठी स्पर्धा रंगणार आहे. त्यासाठी स्पर्धक खूप मेहनत घेत आहेत. तर एक स्पर्धक Finalist म्हणून जाहीर झाली आहे. कोण आहे ती आणि बाकी स्पर्धकांनी या आठवड्यात कोणती कोणती गाणी गायली हे सगळं बघूया या व्हिडिओमध्ये. आणि सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची, बघायला विसरू नका सोमवार ते बुधवार रात्री ९:३० वाजता फक्त कलर्स मराठीवर. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended