Satara Lockdown Update: सातारा जिल्ह्यातील निर्बंध आणखी कडक, पाहा नवे नियम
  • 3 years ago
सातारा जिल्ह्यातील निर्बंध काल रात्री 12 पासून कडक करण्यात आले आहेत. हे निर्बंध 1 जूनच्या सकाळी 7 पर्यंत राहणार असून या काळात एस टी सेवा तसेच सर्व सहकारी बँक, पतसंस्था बंद राहणार आहेत.जाणून घ्या अधिक सविस्तर.
Recommended