Coronavirus In Maharashtra: दिलासादायक! राज्यात कोविडच्या रुग्णसंख्येत घट तर दिवसभरात 59 हजार 500 रुग्णांचा डिस्चार्ज

  • 3 years ago
महाराष्ट्र राज्यासाठी एक दिलसदायक बातमी समोर येत आहेत. राज्यातील काल नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 10 हजारांनी जास्त आहे. जाणून घेऊयात अधिक अपडेट.

Recommended