Coronavirus Maharashtra Update: राज्यात २४ तासात 16,408 नवे कोरोना रुग्ण; 296 मृत्युंची नोंद झाली
  • 3 years ago
महाराष्ट्रात गेल्या २४ तासात 16,408 नवे रुग्ण आढळुन आल्याने एकुण कोरोनाबाधितांंची संंख़्या ही 7 लाख 80 हजार 689 वर पोहचली आहे.जाणून घ्या अधिक महाराष्ट्राचे कोरोना अपडेट.
Recommended