भगवान महावीर रसोई घरतर्फे घाटीतील चारशे जणांना ठरतेय आधार | Sakal Media |
  • 3 years ago
औरंगाबाद - जैन अलर्ट ग्रुप, सकल जैन समाज व भगवान महावीर रसोईघर यांच्या माध्यमातून घाटी रुग्णालय व परिसरात ४०० ते साडेचारशे रुग्णांच्या नातेवाईकांना रोज मोफत जेवण देण्यात येत आहे. त्यानंतर संचारबंदीच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनाही ब्रेडचे पुडे वाटप करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षापासून हे अन्नदान अविरतपणे सुरु आहे. यापुढेही सुरु राहील अशी माहिती नितेश जैन यांनी सांगितले.
#aurangabad #Jaingroup #ghatihospital #jaincommunity

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended