3 months ago

Aadhar Card Update | आता आधार कार्ड त्रुटी सोडवणे होणार शक्य | Sakal Media

Sakal
Sakal
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे म्हणजेच UIDAI आधार वापरकर्त्यांसाठी वेळोवेळी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. अशात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने नवीन टॅब सुरु केलं आहे. काय आहे नवा पर्याय पाहा व्हिडीओच्या माध्यमातून.. .

Browse more videos

Browse more videos