नजरचुकीने अल्पबचत व्याजदर कपातीचा निर्णय? ऐसा कैसा चलेगा 'निर्मला'जी? | Sakal Media |
  • 3 years ago
या आर्थिक वर्षाच्या अखेरिस मोदी सरकारने सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला होता. मोदी सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात मोठी कपात केली होती. मात्र, आता मोदी सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. 2020-21 मधील व्याजदर 'जैसे थे'च राहणार आहेत. कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात भलामोठा फरक पाडणारा निर्णय नजरचुकीने कसा बरं होऊ शकतो? सध्या सुरु असणाऱ्या निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारला उपरती होऊन हा निर्णय मागे तर घेण्यात आला नाहीये ना? की सरकार 1 एप्रिलच्या मुहूर्तावर जनसामान्यांना एप्रिल फूल करतंय? असे अनेक प्रश्न लोकांकडून विचारण्यात येत आहेत.
#NirmalaSitharaman #ModiGovernment #NarendraModi #AprilFoolsDay #smallsavings #oversight
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended