सुएझ कालव्यात जहाज नेमकं कसं अडकलं ? | Suez Canal | Egypt | Sakal Media |
  • 3 years ago
जगाच्या कोपऱ्यात एक जहाज अडकलंय, अन् त्यामुळे दर तासाला 3 हजार कोटी रुपयांचं नुकसान होतंय, असं मी सांगितल्यास तुम्हाला विश्वास करायला थोडं जड जाईल. पण, सूएझ कालव्यामध्ये खरंच असा प्रकार घडलाय. गेल्या 6 दिवसांपासून एक मालवाहतून जहाज सुएझ कालव्यामध्ये अडकलंय. तुम्ही म्हणाल जगाच्या एका कोपऱ्यात अडकलेल्या जहाजामुळे आपल्याला काय चिंता, पण हे प्रकरण जितकं वाटतंय तितकं सोपं नाहीये. या जहाजाच्या अडकण्यामुळे कच्चा तेलाच्या किंमती तब्बल 5 टक्क्यांनी वाढल्या होत्या. तर हे जहाज नेमकं कसं अडकलं आणि यामुळे जगासह भारतावर काय परिणाम होईल हे आपण व्हिडिओमध्ये पाहूया.
#Ever Given #Canal #Egypt # Suez Canal #Sakal
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended