कलाकारांना पण पोट असतं | Actor | Pune |Sakal Media |
  • 3 years ago
सहकारनगर - लॉकडाऊन झाले आणि सिनेमागृहांबरोबर नाट्यगृहांनाही टाळे लागले. वर्षभराच्या लॉकडाऊन नंतर अर्धवट अवस्थेत रंगमंच सुरु झाला असताना पुन्हा नव्याने लॉकडाऊनची टांगती तलवार कलाकारांच्या माथ्यावर आहे. सहकारनगर अरण्येश्वर येथील आपले दुकान सांभाळत ते कलेचा छंद जोपासत आहेत. शिंगाडे यांचे रेडीओ व टीव्ही दुरुस्तीचे दुकान आहे.जुन्या,नवे रेडीओ व टीव्ही उत्तम प्रकारे दुरुस्ती करतात.सामाजिक बांधिलकी जपत कलाकारांना कलेचा वाव मिळावा म्हणून नेहमी प्रयत्नशील असतात.यावेळी राजेंद्र शिंगाडे म्हणाले,लॉक डाऊन काळात कलाकार उपाशी जीवन जगत आहे सद्या कलाकारांसाठी सरकारने मानधन सुरू केले पाहिजे.
#Lockdown #Pune #Actor
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended