सकाळमार्फत "दिव्यांगांचे विविध प्रश्न' उपक्रम संपन्न | Kolhapur | Maharashtra | Sakal Media |
- 3 years ago
भारतीय जनगणनेनुसार 2.13 टक्के इतके अधिकृत दिव्यांगाचे प्रमाण आहे. मात्र, प्रत्यक्षात हे प्रमाण नक्कीच अधिक आहे. 1995 च्या कायद्यानुसार अपंगत्वाचे केवळ सात प्रकार होते. मात्र, 2016 च्या दिव्यांग कायद्यानुसार अपंगत्वाचे 21 प्रकार अंतिम करण्यात आले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांची योग्य पध्दतीने जनगणना होणे आवश्यक आहे. त्याशिवाय अपंगत्वाकडे केवळ प्रश्न म्हणून न पहाता उत्तर म्हणून पाहिले गेले पाहिजे. त्यासाठी दिव्यांगाबाबतची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. त्याचवेळी दिव्यांग कायद्याबाबत समाजात विविध माध्यमातून व्यापक जनजागृती झाली पाहिजे, असा सूर "सकाळ'ने शनिवारी "दिव्यांगांचे विविध प्रश्न' या विषयावर घेतलेल्या सिटीझन एडीटर उपक्रमातून व्यक्त झाला.
(व्हिडिओ : बी डी चेचर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended
कोल्हापूरमध्ये पदवीधर निवडणुकीसाठी उत्साहात मतदान संपन्न | Kolhapur | Maharashtra | MLC | Sakal
Sakal
श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारयंत्रणेला शिक्षकांचे विविध प्रश्न | क्लिप व्हायरल | Sakal Media
Sakal