INDvsENG 2nd Test; Day 1 : बुरुज कोसळल्यावर मुंबईकरांनी सावरला डाव | India | Sakal Media |
  • 3 years ago
INDvsENG 2nd Test; Day 1 भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस 50-50 असाच काहीसा राहिला. नाणेफेक जिंकल्यानंतर विराट कोहलीनं नाणेफेक जिंकली. पण संघाची सुरुवात खराब झाली. रोहित-अजिंक्य या मुंबईकरांनी 150 + धावा करत संघाचा डाव सावरला. दिवसाअखेर ही जोडी परतल्यामुळे दिवस इंग्लंडने टीम इंडियाशी बरोबरी साधली.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended