#INDvsENG : फिरकीच्या जाळ्यात अडकले टीम इंडियाचे धुरंधर! | INDvsENG | Sakal Media |
  • 3 years ago
#INDvsENG 1st Test Day 3 : चेन्नईच्या खेळपट्टीवर इंग्लिश फलंदाजींनी ज्याप्रमाणे खेळी केली त्याची पुनरावृत्ती दाखवणं टीम इंडियातील आघाडीच्या फलंदाजांना जमलं नाही. चेतेश्वर पुजारा आणि पंतच्या शतकी भागीदारी वगळता अन्य कोणत्याही फलंदाजांनी मैदानात तग धरण्याची वृत्ती दाखवली नाही. डॉम बेसच्या फिरकीमुळे इंग्लंड संघ आणखी मजबूत झाला आहे.
#INDvsENG
#India
#Cricket
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended