भाजी मंडई हटवण्यावरून भाजपमार्फत रात्रीपासून आंदोलन | Aurangabad | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
वाळूज एमआयडीसीतील मोहटा देवी मंदिरासमोर असलेली भाजी मंडई पोलिसांनी हटवली. या कारवाईविरोधात भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. मंगळवारी (ता.९) मध्यरात्रीपासून भाजपतर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मध्यरात्री चांगलाच गदारोळ या ठिकाणी झाला. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
बुधवारी (ता.१०) सकाळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended