औरंगाबादमध्ये संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन | Aurangabad | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व वन मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजप महिला मोर्चातर्फे अमरप्रीत चौकात निदर्शने करण्यात आली यावेळी निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले
(व्हिडीओ प्रकाश बनकर)
Recommended