राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त डोळे बांधून चालवली मोटारसायकल. | Pune | Sakal Media |
  • 3 years ago
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह सध्या सुरू आहे. त्याअंतर्गत हा एक खास प्रयोग पुण्यामध्ये करण्यात आला आहे. डोळे बांधून मोटारसायकल चालविणे. या प्रयोगाची सुरवात सारसबाग गणपती पासून सुरू होऊन शनिवारवाडा येथे समाप्त झाली. या दरम्यान असणारे 4 सिग्नल मी पाळले. जवळपास 3.5 किलोमीटरचा टप्पा पार करण्यात आला. हा माझ्यासाठी आणि पुण्यासाठीही ऐतिहासिक क्षण आहे. या आधी पुण्यामध्ये मेनरस्त्यावर असा प्रयोग कोणत्याही जादूगारने केलेला नाही. परदेशातील जादूगार असे प्रयोग केलेले आपण पाहतो, त्यांचे कौतुकही करतो पण हेच टॅलेंट आपल्या मराठी जादूगारकडेही आहे हे कित्येकांना माहीत देखील नाही. त्यामुळे जादूच्या माध्यमातून मी वाहतुकीविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
-जादूगार प्रसाद कुलकर्णी
akal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended