तीस वर्षापासून तो रंगवतोय गणपती बाप्पाचे डोळे | Sakal Media |
  • 3 years ago
कोल्हापुरातील बापट कॅम्प परिसरातील वैशाली आर्टसमध्ये गणेशमूर्तींच्या डोळ्यांचे रेखीव काम करणारा गणेश कोळेकर गेली तीस वर्ष फक्त आणि फक्त गणेश मूर्तीचे डोळे रंगविण्याचे काम करण्याचे काम करत आहे.
व्हिडिओ - बी. डी. चेचर

#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews
Recommended